जर तुम्ही आडवे असाल तर रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डोकं वर करून बसा

असे केल्याने काही वेळाने नाकातून येणारं रक्त थांबते

ड्रायनेस दूर करण्यासाठी सलाईन ड्रॉपचा वापर करा.

घरात ह्युमिडिफायर चालू ठेवल्यास उत्तम.

नाकातून रक्तस्त्राव होत असल्यास शांत रहा.

Nervousness नाकातून रक्त येण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

रक्त येणं थांबल्यानंतर नाकात बोट घालणं कटाक्षानं टाळा.

पेट्रोलियम जेली वापरून तुम्ही ड्रायनेस कमी करू शकता.

जर ही समस्या पुन्हा पुन्हा होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.