प्रोटीनची कमतरता असल्यास हात, पाय आणि पोटाला सूज येऊ शकते.
केस गळणे, पातळ होणे, त्वचा कोरडी पडणे हीसुद्धा प्रोटीनच्या कमतरतेची लक्षणे आहेत.
स्नायू कमजोर होण्यामागेही प्रोटीनची कमतरता असू शकते.
प्रोटीनची कमतरता असल्यास जखम भरून येण्यासही वेळ लागतो. जखम झाल्यास रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होतो.
अशक्तपणा येणं हे सुद्धा प्रोटीनच्या कमतरतेमुळे होते.
लिव्हरमधील फॅट वाढणे प्रोटीनच्या कमतरतेचे एक लक्षण.
स्नायू दुखायला लागल्यास प्रोटीनची कमतरता आहे
असे समजावे.