प्रोटीन शरीरासाठी अतिशय आवश्यक असतं.
शरीराला 0.8 ग्राम ते 1.5 ग्राम प्रोटीनची आवश्यकता असते
चणा डाळीत 20 ग्राम प्रोटीन असते.
100 ग्रॅम उडादाच्या डाळीत 24 ग्राम प्रोटीन असते.
तूरडाळीत 22 ग्राम प्रोटीन असते.
100 ग्राम मूगडाळीत 24 ग्राम प्रोटीन असते.
सोयाबीनमध्ये जवळपास 35 ग्राम प्रोटीन असते.
डाळीत जवळपास व्हिटामिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात.