स्मोकी फ्लेवर्ड पदार्थ खाण्याचे काय आहेत गंभीर परिणाम

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

स्मोकी फ्लेवरच्या पदार्थांमध्ये केमिकल मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे गॅस, एसिडीटी, पचनाच्या समस्या उद्भवतात

स्मोकी फ्लेवर

आर्टिफिशियल स्मोक फ्लेवरमुळे लिव्हरचं नुकसान होतं. शरीर डिटॉक्स करण्याची क्षमता कमी होते

लिव्हरचं नुकसान

श्वास घेण्यास अडचण येऊ शकते, फुफ्फुसांवर परिणाम होतो, दमा, एलर्जीचा त्रास होतो

श्वास

या पदार्थांमधील केमिकलमुळे कॅन्सरचा धोका वाढतो, सांधेदुखी, हार्टच्या समस्या, डायबिटीज होऊ शकतो

गंभीर समस्या

किडनीला शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी अडचण निर्माण होते, फिल्टरिंग सिस्टीम प्रभावित होते

किडनी

या पदार्थांमुळे स्किनवर परिणाम होतो, पिंपल्स, रॅशेस येतात, स्किन ड्राय होते. 

स्किन

मुलांसाठी स्मोकी फ्लेवर फूड हानिकारक असते. इम्युनिटी लो होऊ शकते

इम्युनिटी