उन्हाळ्यात दुपारी झोपल्यास काय होते जाणून घ्या.

उन्हाळ्यात दुपारी थकवा दूर करण्यासाठी अनेकजण झोपतात.

शरीराला आराम मिळावा म्हणून दुपारी हलकी झोप घ्यावी, त्याचे फायदे-तोटे दोन्ही आहेत.

दुपारच्या जेवणानंतर झोपणं पचनासाठी फायदेशीर असते.

दिवसा कामामुळे डोळ्यांवर ताण येतो, त्यामुळे झोप घेणं चांगलं.

रक्तदाबाचा त्रास होत असेल तर दुपारी झोपा, हार्मोन्स चांगले राहतील.

हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी दुपारी झोपणे टाळावे. धोका वाढू शकतो.

डायबिटीजच्या रुग्णांनीही दुपारी झोप टाळावी. समस्या आणखी वाढेल.