पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक्सचं सेवन करावं.
आल्याचं पाणी प्यावं, त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
लिंबातील दाहविरोधी गुणधर्मामुळे शरीराची जळजळ कमी होते.
हळदीतील अँटीऑक्सिडेंट रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
दुधात हळद आणि मध टाकून प्यायल्याने शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते.
दह्यात खूप प्रोबायोटिक्स असतात शरीरासाठी खूप उपयोगी पडतात.
जीऱ्याचं पाणी उत्तम डिटॉक्स ड्रिंक म्हणून मानलं जातं.
यंदाच्या उन्हाळ्यात हे डिटॉक्स ड्रिंक्स नक्की ट्राय करा.