थायरॉइड ही सध्याची कॉमन समस्या झालेली आहे. जाणून घ्या काही लक्षणं.

थकवा येणं ही थायरॉईडच्या लक्षणांपैकी एक आहे. उपचाराने एनर्जी टिकण्यास मदत होईल.

अचानक वजन वाढत असल्यास थायरॉईड तपासून घ्यावा.

स्नायू आणि सांधे दुखणं हेसुद्धा थायरॉईडचं कॉमन लक्षण आहे. अशक्तपणा येतो. 

Anxiety, नैराश्य, मूड स्विंग हे थायरॉईडच्या रुग्णांमध्ये सर्रास आढळते.

मेटाबॉलिजम रेट कमी होतो त्यामुळे शरीराचं तापमान कमी होतं, आणि मग थंडी वाजते.

बद्धकोष्ठता हेसुद्धा थायरॉईडचं एक लक्षण आहे. हायपोथायरॉईडीझममुळे पचनक्रिया मंदावते.

थायरॉईडमुळे केस गळण्याची समस्याही उद्भवू शकते.

मासिक पाळीतही अनियमितता येते. स्पॉटिंगसुद्धा होऊ शकते.