हेल्दी आरोग्यासाठी खाण्याच्या सवयी, जीवनशैली सुधारावी लागेल.

वजन कमी करण्यासाठी वर्कआउट करणं, ज्यूस तुम्ही घेत असाल

हे ज्यूस प्यायल्यास बेली फॅट कमी होतील.

व्हिटॅमिन सी असलेला आवळा वजन कमी उत्तम आहे.

पालकाचा ज्यूसदेखील पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतो.

उन्हाळ्यात कलिंगडाचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी होते.

या ज्यूसमुळे पोट बराचवेळ भरलेलं राहतं त्यामुळे भूक लागत नाही.

काकडीचा रसही पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. लिंबू, मीठ घालून काकडीचा रस प्या.

काकडीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे पोटाची चरबी वितळण्यास मदत होते.