चहा करताना या छोट्या छोट्या चूका चुकूनही करू नका. त्यामुळे नुकसान होईल.
6 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चहा उकळू नये. हे चहा करताना कायम लक्षात ठेवा.
चहा करताना प्रत्येकवेळी चहाची पावडर नवीन घ्या. तीच तीच चहा पावडर वापरू नका.
एकदा चहा केल्यानंतर तोच तोच चहा उकळवून प्यायल्यास आरोग्याला त्रास होऊ शकतो.
चहासाठी नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करा.
उकळवून ठेवलेलं पाणी चहा करण्यासाठी वापरू नका. त्यामुळे चहाची चव बिघडू शकते.
पाणी उकळ्यावर त्यात चहा पावडर घाला. आणि पातेलं झाकून ठेवा.
चहा करताना या गोष्टी नीट लक्षात ठेवा.