high कोलेस्ट्रॉल ही सध्याची एक मोठी समस्या आहे.

सध्याची लाइफस्टाइल आणि जेवण यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते.

बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदय विकाराचा धोका निर्माण होऊ शकतो.

अनेकवेळा कोलेस्ट्रॉल वाढणं जीवावर बेतू शकते.

त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उपाय करा.

कांद्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते.

बॅड कोलेस्ट्रॉल आणि हाय बीपीचा त्रास असल्यास लसूण कच्चा खाणं उत्तम.

हळदीमध्ये औषधी गुणधर्मांची कमतरता नाही, खूप फायदेशीर आहे.

कच्चे आले खाल्ल्याने नसांमधील खराब कोलेस्ट्रॉल दूर होईल.

पुदीन्याची पानं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.