रिकाम्या पोटी दुधासोबत केळ खाल्ल्यास शरीरासाठी फायदेशीर मानतात.
दूध आणि केळ्याच्या कॉम्बिनेशनमध्ये कॅलरीज जास्त असल्याने वजन वाढण्यास मदत होते.
दूध आणि केळं खाल्ल्याने पोट खूप वेळासाठी भरलेलं राहतं, एनर्जी सुद्धा टिकते.
पोटॅशिअम केळं आणि दुधात असते त्यामुळे ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे.
कॅल्शिअम आणि प्रोटीन भरपूर असल्याने हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम..
दूध आणि केळं खाल्ल्याने इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
दूध आणि केळं खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.
प्रोटीन आणि कॉम्प्लेक्समुळे मेटाबॉलिझम रेट वाढण्यास चालना मिळते.