केळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या एका दिवसात किती केळी खावी.
केळ्यात पोटॅशिअम, व्हिटामिन सी, फायबर मोठ्या प्रमाणात असते.
केळ्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
केळ्यातील फायबर आणि पोषक तत्त्व पचनासाठी मदत करतात.
व्हिटामिन सी, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असते, जे हाडांसाठी उपयुक्त आहे.
एका दिवसात 1 ते 2 केळी खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे.
मात्र, जास्त प्रमाणात केळं खाल्ल्याने गॅस, जळजळ होण्याची शक्यता आहे.
केळं जितकं फायदेशीर आहे तितकंच ते खाताना काळजी घ्या.