चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी सौंदर्य उत्पादनं वापरली जातात.
केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादनं वापरल्याने चेहऱ्यावर परिणाम होऊ शकतो.
घरगुती उत्पादनांचा वापर करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता.
तूप चेहऱ्यावर लावण्याचे जबरदस्त फायदे जाणून घ्या.
तुपामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी ॲसिड चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात. त्वचेला मॉइश्चराइज करतात.
चेहऱ्यावर रोज 10 थेंब तूप लावल्यास, त्वचेवरील डाग नाहीसे होतील.
त्वचा कोरडी असेल तर चेहऱ्यावर तुपाच्या थेंबाने मसाज करा. अँटिऑक्सिडंट त्वचेची आर्द्रता बंद करतात.
तुपामधील अॅराकिडोनिक, लिनोलेनिक Acid त्वचेचे पोषण करतात.
स्किन ग्लोइंग करण्यासाठी या घरगुती उपायांचा वापर करा.