लवंग शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अनेकप्रकारे ती वापरली जाते.

लवंगांचं पाणी प्यायल्याने शरीराला खूप फायदे होतात.

लवंगांचं पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो.

लवंगांचं पाणी स्ट्रेबस बस्टर म्हणून काम करते, तणाव कमी होतो.

लवंगांचं पाणी पुरुषांसाठी खूप फायदेशीर असल्याचं मानलं जातं.

रोज रात्री लवंगांचं पाणी प्यायल्यास स्पर्म काउंट वाढतो.

या पाण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते.

दातांच्या आरोग्यासाठीही लवंगांचे पाणी खूप फायदेशीर मानले जाते.

लवंगांचे पाणी प्यायल्याने शरीराला हे फायदे होतात.