कोणत्या भाज्यांजा ज्यूस शरीरासाठी फायदेशीर आहे जाणून घेऊया.
या काही भाज्यांचा ज्यूस तुम्ही प्यायल्यास शरीरासाठी हेल्दी असते.
1 काकडी, टोमॅटो, आवळा, लिंबाचा रस, बीटरुट,कढीपत्ता किंवा पुदीन्याची पानं घ्या. पाणी घालून ब्लेंड करा.
या ज्यूसमध्ये भरपूर फायबर असते, लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठीही हा ज्यूस उत्तम आहे. एनर्जीही मिळते.
भाज्यांचा हा ज्यूस त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्वचा तजेलदार राहण्यासाठी उत्तम.
अँटी-ऑक्सिडंट्समुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते, चांगले बॅक्टेरिया वाढतात.
फ्री रेडिकल्सपासून शरीराचा बचाव करतो हा ज्यूस, व्हिटामिन ए, बी, सी आणि ई या ज्यूसमध्ये असते.
या ज्यूसमुळे शरीराला अनेक पोषक तत्त्व मिळतात.