चहामध्ये पेरूची पानं मिसळून पिण्याचे अनेक फायदे आहेत.
एंटीऑक्सीडेंट, व्हिटामिन-सी, कॅल्शिअम,पोटॅशिअम पानांमध्ये आढळते.
वजन नियंत्रणात राहण्यासाठी पेरूची पानं फायदेशीर ठरतात.
पेरूची पानं चहामध्ये मिसळून प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
पानांमध्ये असलेल्या लाइकोपीनमुळे कर्करोगाची शक्यता कमी होते.
पेरूची पानं इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतात.
बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.
पेरूची पाने मिसळून चहा प्यायल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.