ओवा आरोग्यासाठी जसा फायदेशीर आहे तसाच केसांसाठीही आहे.

ओव्याचं तेल लावल्याने केसांचं आरोग्य चांगलं राहतं.

कोंड्याची समस्या असल्यास ओव्याचं तेल फायदेशीर ठरतं.

स्काल्प स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ओव्याच्या तेलाचा वापर करू शकता.

केसगळती, केसांमध्ये सुटणारी खाज दूर करण्यासाठीही ओव्याचं तेल केसांना लावू शकता.

ओव्याच्या तेलाने केसांना मसाज करा, रक्ताभिसरण सुरळीत होते.

केस ड्राय होण्याची समस्या असल्यास ओव्याच तेल नियमित लावा.

केसांच्या वाढीसाठीही ओव्याचं तेल चांगला उपाय आहे.