थंडीप्रमाणेच उन्हाळ्यातही आवळा खाणं फायदेशीर असते.

आवळ्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

आवळ्यात व्हिटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.

उन्हाळ्यात आवळा खाल्ल्याने डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.

पचनासाठीही आवळा हा एक उत्तम पर्याय आहे.

एवढंच नाही तर इम्युनिटी वाढीसाठीही आवळा गुणकारी आहे.

वेट लॉस करण्यासाठीही आवळा फायदेशीर आहे. .

स्किनसाठीही आवळा चांगला असं म्हणतात. स्किन छान होते.

रोज एक आवळा खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.