केळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोज खाण्याचा सल्ला दिला जातो.

केळ्यासोबतच त्याची पानंही शरीरासाठी फायदेशीर आहेत.

काही राज्यांमध्ये केळीच्या पानांमध्ये जेवण्याची परंपरा आहे.

केळीच्या पानांवर जेवणं शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.

डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

वजन कमी करण्यासाठीही केळीच्या पानाचा उपयोग होतो.

पचनाशी संबंधित आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी फायदेशीर आहे.

केळ्यांप्रमाणेच त्याची पानंही शरीरासाठी उपयुक्त ठरतात.