कढीपत्ता घरात सहज उपलब्ध असतो. भाजीची, डाळीची चव कढीपत्ता वाढवतो.

व्हिटामिन सी, कॅल्शिअम, आयर्न, प्रोटीन, कार्बोहायड्रेट कढीपत्त्यामध्ये असतात. 

कढीपत्त्याची पानं उकळून प्यायल्याने अनेक फायदे होतात. 

वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर आहे. 

 फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते

पचनासंबंधी समस्याही कढीपत्ता उकळून प्यायल्याने कमी होतात. 

कढीपत्त्यातील अँटीऑक्सीडंट्स इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतात. 

स्किन आणि केसांसाठी तर कढीपत्ता रामबाण उपाय मानला जातो.