हळदीत अनेक औषधीय गुणधर्म आढळतात.

हळदीच्या पाण्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, झिंक असते

पचनाची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असते.

हळदीच्या पाण्यामुळे इम्युनिटीही बूस्ट होते.

तणावाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हळदीचं पाणी उपयुक्त आहे.

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठीही हळदीचं पाणी फायदेशीर आहे.

डोकेदुखीही हळदीच्या पाण्यामुळे थांबते

कोमट पाण्यात हळद टाकू प्यायल्याने सर्दी-खोकला होत नाही.