कारलं चवीला कडू असलं तरी त्याचे फायदे अनेक आहेत.

सोरायसिस किंवा एक्जिमाचा त्रास होत असेल तर कारलं खा.

कारलं खाल्ल्याने केसगळती कमी होते, केसांची चमकही राहते.

कारले खाल्ल्याने चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्याही कमी होतात.

फ्री रेडीकल्ससोबत लढण्यासाठी शरीर तयार होते.

कारले खाल्ल्याने केसांमधील कोंड्याची समस्याही कमी होते. कारल्याच्या रसाने मालिश करावी.

कारल्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन,कॅल्शिअम,फॉस्फरस,लोह असते.

कडू कारलं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.