फणसामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह यासारखे अनेक पोषक घटक

फणस खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात जाणून घ्या.

व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स फणसात असतात. त्यामुळे इम्युनिटी वाढते.

फणसामध्ये विरघळणारे तंतू असतात, पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात.

फणसातले दाहविरोधी गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

फणसातील व्हिटामिन ए, सी डोळ्यांसाठी अतिशय चांगले आहेत.

फणसातील पोटॅशिअम हृदयविकारांपासून दीर्घकाळ संरक्षण देते.

कॅन्सरसारख्या धोकादायक आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी फणस फायदेशीर आहे.

अनेक आजारांपासून संरक्षणासाठी फणस खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.