रोज सकाळी रिकाम्या पोटी वेलचीसोबत खडीसाखर खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात

वेलची-खडीसाखरेच्या मिश्रणात व्हिटामिन सी, कॅल्शिअम,रिबोफ्लेविन हे पोषक घटक असतात

वजन कमी कऱण्यासाठी वेलची आणि खडीसाखरेचं कॉम्बिनेशन चांगलं आहे.

पचनसंस्था मजबूत करतात, अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यांना प्रलंबित करते.

व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी बूस्ट होते. वेलची-खडीसाखरेचं मिश्रण हा त्यावर उत्तम.

अशक्तपणावरही हा चांगला उपाय आहे. रक्ताची कमतरता भासत नाही.

तोंडाच्या अल्सरपासून वेलची-खडीसाखर आराम देते. रक्तस्त्रावाची समस्याही राहात नाही.

वेलची-खडीसाखरेचं हे मिश्रण शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.