चव सुधारण्यासाठी ओरेगॅनो खूप उपयुक्त आहे.

पिझ्झा ऑर्डर केल्यावरही याचं पॅकेट तुम्हाला मिळतं.

ऑरिगॅनो तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन K ची कमतरता पूर्ण करते.

रोज 8 % व्हिटामिन-के ची कमतरता ऑरिगॅनो पूर्ण करते.

यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात.

शरीरातील हानिकारक गोष्टींशी हे लढते.

कर्करोग आणि हृदयाशी संबंधित समस्यांसाठी हे चांगले मानले जाते.

तुम्ही ऑरिगॅनो तेलसुद्धा वापरू शकता.