फळं खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
चवीने गोड असलेली पपई आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
पपईमध्ये जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आढळतात.
पपईत असलेल्या एनझाईममुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.
रिकाम्यापोटी पपई खाल्ल्याने त्वचा चमकदार राहते.
नैसर्गिक डिटॉक्सिफायर असं पपईला म्हटलं जातं.
अनोशापोटी पपई खाल्ल्याने शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात राहते.
पपई जितकी चविष्ट आहे तितकीच आरोग्यासाठी उत्तम आहे