बटाट्याच्या सालींमधील पोषक तत्त्वांमुळे शरीरातील कमतरता दूर होते.

व्हिटामिन सी, बी, पोटॅशिअम, अँटिऑक्सिडंट्स आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

हृदयविकाराचा झटका कमी करणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवतो.

बटाट्याच्या सालींमधील  कॅल्शियम, मॅग्नेशियम, हाडांसाठी फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा बटाट्याच्या सालींमुळे वाढते.

इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी बी कॉम्प्लेक्स,कॅल्शिअम उपयोगी आहे.

बटाट्याच्या सालीमध्ये फायबर असते, बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

बटाट्याच्या सालींमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचा चमकदार होण्यास मदत करतात.