हल्ली पोषकतत्त्वांच्या अभावामुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवतो.
हेल्दी राहण्यासाठी रोज सकाळी भिजवलेले बेदाणे खाणं सुरू करा.
बेदाण्यांमध्ये व्हिटामिन, मिनरल्स, फायबरसारखी पोषणतत्त्व असतात.
भिजवलेल्या बेदाण्यांमुळे जीवनसत्त्व आणि खनिजं थेट शरीरात पोहोचतात.
त्वचेमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स आढळतात. जे त्वचेसाठी चांगले मानले जाते.
वजन कमी करण्यासाठी मदत होते, फायबरमुळे इम्युनिटी वाढते.
बेदाण्यामुळे अशक्तपणा दूर होतो, आजार होत नाहीत.
10 ते 12 भिजवलेले बेदाणे सकाळी रिकाम्या पोटी खा.