शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने काय होते जाणून घ्या.
शिवलिंगावर तूप अर्पण करावे, सर्व दु:ख दूर होऊ शकतात.
तूप अर्पण करणं शुभ मानलं जातं, आयुष्यात सौभाग्य प्राप्त होते.
खूप दिवस यश मिळत नसेल तर शिवलिंगावर तूप अर्पण करा.
शिवलिंगावर तूप अर्पण केल्यानं सुख-समृद्धी प्राप्त होते.
"ओम त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्, उर्वरुकमिव बंधनं मृत्युमुख्य ममृतत्" या मंत्राचा जप करावा.
रुद्राभिषेक करताना बेलपत्र अर्पण करावे.
शिवलिंगावर दूध अर्पण करा, ते शुभ मानलं जातं.