काळ्या चण्यात भरपूर प्रमाणात त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन कमी होते.

काळ्या चण्यात जीवनसत्त्व ए, बी 6, सी, के आणि मँगनीजसारखी खनिजं आहेत.

काळ्या चण्यातील प्रोटीन, जीवनसत्त्व हृदयाला निरोगी ठेवतात.

काळ्या चणाचं सॅलड, सूप किंवा भाजीही खाता येते.

मोड आलेले काळे चणे खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

काळ्या चण्यांमुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि पोटातील जळजळही कमी होऊ लागते.

काळे चणे पचनासाठीही अतिशय उत्तम पर्याय आहे.

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठीही काळे चणे उपयुक्त आहेत.