सकाळचा नाश्ता हा कायम असा असावा ज्यामुळे दिवसभर एनर्जेटिक वाटते.

नाश्ता हेल्दी असणंही गरजेचं आहे. जो शरीराचं पोषणही करतो.

सकाळी ब्रेकफास्टमध्ये डोसा चांगला ऑप्शन आहे. हलका आणि हेल्दी आहे.

इडली आणि सांबार हासुद्धा एक हेल्दी पर्याय आहे.

ब्रेकफास्टसाठी मिल्क ओट्स किंवा दही ओट्स चांगला उपाय आहे. फळं, नट्स घालून खाऊ शकता.

अंड हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

फ्रूट स्मूदी किंवा शेकसुद्धा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये ट्राय करा, त्यामुळे पोट भरतं.

ब्रेकफास्टसाठी या रेसिपी नक्की ट्राय करा.