हेल्दी हार्टसाठी ब्रेकफास्टमध्ये नक्की खा हे पदार्थ.

सकाळी ब्रेकफास्टमध्ये ताक प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

उपमा ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्याने लोहाची कमतरता भासत नाही.

उपमा किडनी हेल्थ आणि हार्टसाठी उपयुक्त आहे. 

दही पोहे ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्यास तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते.

फायबरयुक्त दही पोहे कोलेस्ट्रॉल पातळी राखण्यासाठी उपयुक्त आहे.

इडलीमध्ये तूप, तेल आणि मसाले जास्त प्रमाणात नसतात त्यामुळे हेल्दी ब्रेकफास्ट आहे.

मूग डाळीत अनेक प्रकारची जीवनसत्त्वं असतात, हार्ट हेल्दी ठेवतात.

हेल्दी हार्टसाठी तुमच्या ब्रेकफास्टमध्ये या पदार्थांचा समावेश नक्क करा.