ओवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.
रात्री झोपण्यापूर्वी ओव्याच्या चहाचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते.
मेटाबॉलिझम रेटसुदधा ओव्याच्या चहाने वाढतो. फॅट बर्न करण्यासाठी मदत होते.
शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास ओव्याचा चहा मदत करतो.
ओव्याच्या चहामध्ये असलेले गुणधर्म तणाव, चिंता कमी करतात.
डोकेदुखीचा त्रास असल्यास रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचा चहा प्या.
ओव्यातील अँटीऑक्सिडंट्स इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात.
अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे सर्दी, खोकल्याचा त्रास कमी होतो.