सकाळच्या चहासोबत अनेकांचा दिवस सुरु होतो.

जास्त उकळलेला चहा आरोग्यासाठी घातक आहे.

दोन मिनिटांपेक्षा जास्त चहा उकळवून प्यायल्याने शरीरातील अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते.

चहा जास्त उकळल्यास बद्धकोष्ठता, पित्त, पचनाशी संबंधित आजार उद्भवू शकतात.

जास्त चहा प्यायल्याने हाडे आणि दातांशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात.

खूप कडक चहा प्यायल्याने तुम्हाला अ‍ॅनिमियाचाही त्रास होऊ शकतो.

चहामध्ये दालचिनी किंवा लवंगा घाला. शरीरासाठी चांगले असते.

चहा बनवण्यासाठी पाणी आणि दूध चांगले उकळू द्या. चहा पावडर घाला, 2 मिनिटे उकळवा.