सकाळी कॅमोमाइल चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जाणून घ्या डिटेल्स..

कॅमोमाइल चहामध्ये असलेले दाह-विरोधी गुणधर्म पोटाशी संबंधित समस्या दूर करतात.

कॅमोमाइल हृदयासाठी फायदेशीर आहे. यामध्ये असलेले पॉलीफेनॉल हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते.

हा चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता, अपचन, गॅसच्या समस्या दूर होतात.

प्रेग्नंट असताना शरीरात सूज येत असेल तर कॅमोमाइल चहा चांगला आहे.

उलट्या आणि मळमळ होत असल्यास, कॅमोमाइल चहा पिऊ शकता.

कॅमोमाइल चहा तणाव कमी करते. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य सुधारते. निद्रानाश समस्या दूर करते.

कॅमोमाइल टी पिण्याचे हे फायदे आहेत. एकदा ट्राय करून पाहा.