प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात लवंग ही असतेच.
जेवणात वापरण्यापासून ते थेट पूजेमध्येसुद्धा लवंग वापरली जाते.
लवंगमध्ये फायबर, विटामिन k आणि मॅँगनीज असतं.
ही जीवनसत्त्व हाडांना मजबूत करतात.
अँटी-ऑक्सिडंट्सचा स्त्रोत आहे लवंग.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते.
लवंगमुळे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट होतात.
तुमच्या लिव्हरला म्हणजेच यकृताला हेल्दी ठेवण्याचं काम करते लवंग.
लवंगचं तेल कॅन्सरचा धोका कमी करण्यात मदत करते.