तांब्याची अंगठी घालण्याचे अनेक फायदे आहेत.
या अंगठीमुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढते.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तांब्याची अंगठी घालावी.
रक्तदाब असेल तर तांब्याची अंगठी घालावी, रक्तदाब नियंत्रणात राहतो.
पोटाच्या आजारावर तांब्याची अंगठी उत्तम आहे.
सांधेदुखीची समस्या तांब्याच्या अंगठीमुळे दूर होते
शरीरात ऊर्जा निर्माण होण्यासाठी तांब्याची अंगठी घालावी.
रक्त शुद्ध होण्यासाठीही तांब उपयुक्त आहे.