ब्रेकफास्टच्या आधी धण्याचं पाणी नक्की प्या, फायदेच फायदे
धणे एक सूपरफूड म्हणून काम करतं, यामध्ये विविध पोषकतत्व आहेत.
धणे आणि त्याची पानं दोन्हीही शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
रिकाम्या पोटी धण्याचं पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात.
धण्याचं पाणी पचनक्षमता वाढवते.
वजन कमी करण्यासाठीही धण्याचं पाणी उपयुक्त ठरतं.
स्कीनसाठीही धण्याचं पाणी खूप फायदेशीर आहे
धण्यांमध्ये एसिडीटी कमी करण्याचा गुणधर्म आहे
अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे थायरॉइडसाठीही फायदेशीर आहे.