पावसाळा सुरू झाला की डेंग्यूचा धोकाही वाढतो.

डेंग्यू हा एक धोकादायक विषाणूजन्य आजार आहे, जो एडिस डास चावल्यामुळे पसरतो.

डेंग्यूच्या डासाचा रंग काळा असून त्याच्या पायावर पांढरे पट्टे असतात.

या डासाची पैदास साचलेल्या पाण्यात, जसे की बादल्या, ड्रम, टायरमध्ये होते.

हा डास सूर्यादय आणि सूर्यास्ताच्या दोन तास आधी आणि नंतर जास्त प्रमाणात चावतो.

विशेषत: सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दोन तास आधी आणि नंतर काळजी घेणे आवश्यक आहे.

डास चावल्यानंतर 4 ते 10 दिवसांनी लक्षणं दिसतात. ताप, डोकेदुखी,थकवा, मळमळ इत्यादी

डेंग्यूसाठी कोणताही विशिष्ट उपचार नाही, परंतु ताप कमी करणे, द्रव पदार्थांचं प्रमाण वाढवावे.