मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

खाण्याच्या सवयी बदलल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते, आरोग्यासाठी नुकसानकारक

असा एक ज्यूस चे डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात अनेक मिनरल्स असतात.

डायबिटीजच्या रुग्णांनी रोज एक ग्लास आवळ्याचा ज्यूस प्यायला हवा.

वजन कमी करण्यासाठीही आवळ्याचा ज्यूस फायदेशीर आहे.

डोळ्यांसाठी आणि चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठीही हा ज्यूस उत्तम उपाय.

आवळ्याचा ज्यूस डायबिटीजच्या रुग्णांनी अवश्य प्यावा.