डायबिटीजच्या रुग्णांनी कायम शुगर लेव्हल मेंटेन करावी.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी चहा घातक ठरू शकतो.
मधुमेहाच्या रुग्णांनी कोणता चहा प्यावा जाणून घ्या.
ग्रीन टीमुळे पॉलीफेनोल्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचा चहासुद्धा उपाय आहे.
हा चहा करण्यासाठी गरम पाण्यात दालचिनी टाका, थोडा वेळ झाकून ठेवा.
मेथीमध्ये खूप फायबर असते, मेथीचा चहासुद्धा नक्की प्यावा.
एक कप गरम पाण्यात 1 चमचा मेथी दाणा टाकून उकळवावे, नंतर लिंबू पिळावे.