बटाट्यासारखी दिसणारी अरबी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
अरबीमध्ये फायबर,कॅल्शिअम, व्हिटामिन ए,सी आणि प्रोटीन असते.
अरबी थंड आहे, अरबीच्या सेवनाने खूप फायदे होतात.
अरबीमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
व्हिटामिन ए मुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते.
हाडांच्या मजबूतीसाठी , आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
पावसाळ्यात मौसमी आजारांचा धोका वाढतो. अरबीमधील व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी वाढते.
अरबी खाण्याचे फायदे आहेत, मात्र योग्य प्रमाणात अरबी खावे.