कोमट पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

कोमट पाणी पिऊन झोपल्यावर तुमची पचनक्रिया वेगवान होते.

चांगल्या झोपेसाठी 1 कप कोमट पाणी प्या, मन आणि मेंदू शांत राहतो.

तणाव दूर करण्यासाठी कोमट पाणी पिणे फायदेशीर आहे.

कोमट पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

कोमट पाण्यामुळे घसा दुखणे, संसर्गापासून आराम मिळतो.

1 कप कोमट पाणी झोपण्यापूर्वी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

कोमट पाणी पिऊन झोपल्यास आरोग्याला हे फायदे मिळतात.