उन्हाळ्यात दही खाणे शरीरासाठी फायदेशीर असते.
दह्यात जीवनसत्त्वे, कॅल्शियम, प्रथिने, लोह, फॉस्फरस शरीराला अनेक फायदे होतात.
दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात, आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
वजन कमी करायचे असेल तर रिकाम्या पोटी दही खा.
दह्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. संसर्गापासून संरक्षण करू शकता.
दह्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 आणि लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असते, जे आतड्यात चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत करतात.
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी दही अधिक फायदेशीर आहे. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
हाडं मजबूत करण्यासाठी रिकाम्या पोटी दही खाणं चांगलं मानलं जातं.
शरीरासाठी रिकाम्या पोटी दही खाणं चांगलं आहे.