मुलांचा थकवा दूर करण्यासाठी जाणून घ्या काही टिप्स
योग्य प्रमाणात पोषक तत्त्व मुलांना देणं गरजेचं असतं.
कॅल्शिअम आणि मॅग्नेशियमची कमतरता, लोहाची कमतरता यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.
डेअरी प्रॉडक्ट्स हा एक हेल्दी ऑप्शन आहे.
हिरव्या पालेभाज्या, मुलांमधील थकवा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
ड्रायफ्रुट्स आणि सीड्स खाल्यानेही मुलांमध्ये एनर्जी येते.
सोयाबीन,चणे,नाचणी मुलांच्या आहारात समाविष्ट करावी.
योग्य प्रमाणात झोप आणि व्यायाम यामुळेही मुलं एनर्जेटिक राहतात.