बऱ्याचदा हॉट कॉफीऐवजी कोल्ड कॉफी पिणं लोकांना आवडतं.
मात्र ही कोल्ड कॉफी शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते.
साखर आणि कॅफिन कोल्ड कॉफीमध्ये जास्त प्रमाणात आढळते. जे हानिकारक आहे.
डिहायड्रेशनची समस्याही कोल्ड कॉफीमुळे वाढू शकते.
गरजेपेक्षा जास्त कॉफी प्यायल्याने डोकं दुखणं, थकवा या समस्या निर्माण होऊ शकतात.
कोल्ड कॉफीमुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. डायबिटीजचा धोका निर्माण होऊ शकतो.
कोल्ड कॉफीमधील कॅफीनच्या जास्त मात्रेमुळे रात्रीची झोप उडते.
तज्ज्ञांच्या मते, दिवसभरात 400 mlपर्यंत कोल्ड कॉफी तुम्ही पिऊ शकता.