भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेसचे सगळेच चाहते आहेत.
फिट राहण्यासाठी मोदी योगा, एक्सरसाईज करतात.
हिरव्या भाज्यांमध्येही पंतप्रधानानांची एक फेव्हरेट भाजी आहे.
शेवग्याच्या शेंगांची भाजी पंतप्रधान मोदी आठवड्यातून 3 ते 4 वेळा खातात.
पानांच्या पावडरपासून शेंगांपर्यंत अनेक पोषकतत्त्व यात आढळतात.
या भाजीचा पराठाही तुम्ही बनवून खाऊ शकता. वजन कमी होते.
फुफ्फुसांच्या आरोग्यासाठीही ही भाजी खूप फायदेशीर आहे.
शेवग्याच्या शेंगांमुळे इम्युनिटीसुद्धा वाढते असं म्हटलं जातं.
डोळ्यांपासून हाडांपर्यंत सगळ्यावर ही भाजी उत्तम औषध आहे.