लसूण जेवणाची चव वाढवते, औषधी गुणधर्म आढळतात.
लसणात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट, जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
पुरुषांना लसूण खाल्ल्याने काय फायदे मिळतात जाणून घ्या.
रोज लसूण खाल्ल्याने पुरुषांचा स्टॅमिना वाढतो, इरेक्टाइल डिसफंक्शन सुधारते.
लसणामुळे पुरुषांमधील टेस्टोस्टेरोन हार्मेान लेव्हलसुद्धा वाढते.
लैंगिक समस्यांनी त्रस्त पुरुषांना लसूण खाण्याचा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञ देतात.
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही लसूण खाणं उत्तम मानलं जातं.
लसणाच्या 2 पाकळ्या रोज खाल्ल्यास पुरुषांना समस्यांपासून आराम मिळतो.