पोषकत्त्वांमुळे मिळणारी एनर्जी कोणंतही काम करायला ऊर्जा देते.
शरारातील पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा येतो.
या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश केल्याने शरीराला फायदाच होतो.
तर काही पदार्थ भिजवून वापरल्यास शक्ती आणखी वाढते.
राजमा म्हणजे प्रोटीनचा खजिना, रात्री भिजवून वापरल्यास अत्यंत फायदेशीर
छोले भिजवल्याने त्यातील फायटिक अॅसिड आणि लेक्टिन संयुगांमुळे पोषकमूल्य वाढते.
ओट्समधील अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.
रोज 5 ते 7 बदाम भिजवून खाल्ल्यास हार्टसाठी चांगले आहे.
सीड्स असो किंवा फ्लेक्स सीड्स रात्रभर भिजवूनच खाव्यात.