शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी स्वत:ला फिट ठेवणं गरजेचं आहे.
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी या टिप्सचा उपयोग करा.
रोज व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते.
रात्री पुरेशी झोप घ्या, स्क्रीन टाईम कमी करा.
स्वत:ला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी कुटुंबियांसोबत थोडा वेळ घालवा
आहारत सर्व पोषक तत्त्वांचा समावेश करा.
मेंटली स्ट्राँग राहण्यासाठी कायम सकारात्मक विचार करा.
योग आणि प्राणायाम करा, त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते.